top of page

AMMA KI PADHAI

SHRI. KISHOR JORGEWAR
HON. MLA OF CHANDRAPUR

Exam

Our Initiatives

"‘अम्मा की पढ़ाई’ ही आमदार श्री किशोर जोर्गेवार यांच्या पुढाकाराने सुरू झालेली एक शैक्षणिक चळवळ आहे, जी विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश परीक्षा घेते आणि त्यांच्या भविष्यासाठी योग्य दिशा देण्याचे कार्य करते."

खोटा-आरोप-प्राचार्यांची-बदली-8-1.webp

Our Mission

विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि मोफत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या ज्ञानात वाढ घडवणे आणि आत्मविश्वास निर्माण करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे."

Exam
Exam

Recent News

  • नवीन प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर – लवकरच नोंदणी सुरू होणार!

  • पूर्वीच्या परीक्षांचे निकाल वेबसाईटवर जाहीर!

  • विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा – येत्या रविवारी!

Exam

Take Part

"तुम्हीही या उपक्रमाचा भाग बना! आता तुमचं नाव नोंदवा आणि मोफत प्रवेश परीक्षा देण्याची संधी मिळवा. पुढचं पाऊल यशाकडे!"

3K

STUDENTS EXAM

2K

Graduate
Students

5

EXAM
Centers

​प्रशस्तिपत्र

अम्मा की पढ़ाई ही एक खूपच उपयुक्त उपक्रम आहे. या परीक्षेमुळे माझं ज्ञान वाढलं, अभ्यासात प्रगती झाली आणि आत्मविश्वासही खूप वाढला. ही परीक्षा खरंच माझ्या वैयक्तिक आणि शैक्षणिक विकासासाठी खूप मदतीची ठरली. अशा उपक्रमासाठी मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद अम्मा की पढ़ाई

Ankita Singh

Our Partners

logo.jpg
Janta-college.jpg
logo.jpeg
Screenshot (33).png
can amma.png
bottom of page